Breaking News
Loading...
Thursday, 28 October 2010

Info Post
पावसाची गुंज
पाखरांची कुजबुज
का ऐकू येत नाही
सावलीची अलगुज

रीता आहे वारा
गंध वेडा तो नाही
सूर तेच  तरीही
रास रंगला नाही

आस तुझी,
ध्यास तुझा,
भेटशील ना रे .........................

आस तुझी,
ध्यास तुझा ,
भेटशील ना रे .........................

स्वप्न राहील अपुले

तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे .....................................

0 comments:

Post a Comment