Breaking News
Loading...
Saturday, 18 September 2010

Info Post
कोणीतरी असावा
माझ्याकडे पाहून हसणारा
मनातील भावना जाणून आसवे पुस
णारा

कोणीतरी असावा
माझ्यावर रूसणारा
राग विसरून प्रेमाने जवळ घेणारा

कोणीतरी असावा
फक्त स्वप्न रंगवून न मोड
णारा
जीवनात अर्ध्यावर न टाक
णारा

कोणीतरी असावा
मला आपले म्हणणारा 
जीवनभर साथ देणारा

कोणीतरी असावा
कोणीतरी असावा
पण फकत माझाच असावा

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment